राष्ट्र विकासासाठी आम्ही केले मतदान

0
8

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळीच रावेर तालुक्यातील विवरा येथील मतदान केंद्रावर जाऊन माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्यासह कुटुंबियांसमवेत मतदान केले. या प्रसंगी गोदावरी आजी, डॉ वर्षा पाटील, डॉ केतकीताई पाटील, डॉ अनिकेत पाटील, डॉ अक्षता पाटील उपस्थित होते. राष्ट्र विकासासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवायला हवा. आम्ही मतदान केलं, तुम्ही सुद्धा मतदान करा!

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here