गोदावरी फाऊंडेशनतर्फे काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांचे स्वागत

0
21

"

जळगाव | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजयजी राठोड हे सोमवार दि.४ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मा. संजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, एकनाथ चव्हाण, प्रदेश सचिव आशुतोष पवार आदि उपस्थीत होते. यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड ह्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती जाणून घेतली, तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here