गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये दांडिया-गरबा उत्साहात

0
48

जळगाव : गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल येथे नवरात्रोत्सवानिमित्‍त १८ रोजी दांडिया-गरबा रास आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनी दांडिया, गरबा, नृत्याचा आनंद घेतला. गोदावरी संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील या सर्वांच्या समवेत आरती करण्यात आली. अतिशय आनंदी वातावरणात दांडिया उत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्य निलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here