पारंबीचे माजी सरपंच भास्कर पाटील यांची माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्यासाेबत चर्चा

0
14

"

जळगाव : पारंबी ता. मुक्‍ताईनगर येथील माजी सरपंच भास्कर पाटील यांनी आज डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास सदिच्छा भेट देत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचेसोबत ज्ञानेश्‍वर दाणे उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था पारंबी, आणि पदाधिकारी देखिल उपस्थीत होते. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या भेटीत रावेर लोकसभा मतदार संघ आगामी लोकसभा निवडणूकीबाबत यावेळी चर्चा रंगली. आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या पाश्‍वभुमीवर आता चर्चाना उत येत असून या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांची देखिल उपस्थीती होती.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here