गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे यश

0
65

जळगाव : महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा ए एन एम व्दितीय वर्ष निकाल नुकताच घोषित झाला असून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने घवघवीत यश प्राप्त करीत १०० टक्के निकाल लागला आहे. जयश्री सपकाळे ही ८५.३३ प्रथम,ज्योती हिवराळे ८३.३३ व्दीतीय, पुजा बिर्हाडे व प्रांजली सुरवाडे सयुक्‍तरित्या ८०.८३ तृतीय,पौर्णिमा जोहरे ८०.६६ चौथी तर जयश्री चौधरी ही ८०.५० गुण मिळवत महाविद्यालयातून पाचवी आली.

या निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील,प्राचार्य प्रो.विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here