जे.के.पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

0
17

"

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जे के पाटील सर हे नुकतेच प्रदीप प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शैक्षणिक संघटनांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती नागरी सत्कार आज गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास  पाटील सर यांनी श्री जे के पाटील सर यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा पर सत्कार करून इथून पुढेही संघटनेसाठी महत्त्वपूर्ण कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here