ताज्या बातम्या
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम

डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी काही विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायन केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.कविता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एन.एस.एस को ऑर्डीनेटर जयश्री कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पार पडला.
