ताज्या बातम्या

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उमाकांत चौधरी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली व अध्यक्षीय भाषणातून गुरुंचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व गुरुजनांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुरुपौर्णिमेचे महत्व उलगडून सांगितले.?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button