ताज्या बातम्या
गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

जळगाव— येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ व्ही एच पाटील, ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील आणि ग्रंथपला नकुल गाडगे यांनी ग्रंथालयाचे जनक डॉ रंगनाथन यांच्या जिवनचरीत्राची माहिती विषद करीत राष्ट्रीय ग्रंथपाल दिन महत्व विषद केले.
